Surprise Me!

Rashmika Mandanna aces cosy dressing in style : पुष्पा फेम रश्मिका मंदनाचा comfy लूक....|

2022-02-22 70 Dailymotion

पुष्पा (Pushpa) चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसलेल्या रश्मिका मंदनाचा stylish अंदाज पाहायला मिळाला. काळी जीन्स आणि काळ्या रंगाचाच ओव्हरसाईज जॅकेट घालून अत्यंत casual लूकमध्ये रश्मिका दिसली. यावेळी चेहऱ्यावर मास्क असला तरी रश्मिकाच्या चेहऱ्यावरील हास्य तिचा आनंद सांगण्यासाठी पुरेसं होतं.

Buy Now on CodeCanyon